Mahindra Treo Plus इलेक्ट्रिक रिक्षा,५० पैशात १ किमीची रेंज,खरेदीवर मिळेल १ लाख ३ हजारांची सूट

अवघ्या ५० पैशात १ किलोमीटरची रेंज मिळणारी Mahindra Treo Plus इलेक्ट्रिक रिक्षा लाँच करण्यात आली आहे. या रिक्षा खरेदीवर ३७ हजार रुपयाची सूट सुद्धा मिळणार आहे. जाणून घ्या या रिक्षा संबंधी डिटेल्समध्ये. Mahindra Treo plus इलेक्ट्रिक रिक्षा महाराष्ट्र राज्यात लाँच करण्यात आली आहे. याची किंमत ४ लाख १६ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक … Read more